15 February 2019

News Flash

…म्हणून बायकोने नवऱ्याला हटकले

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.

” एक्स्चेंज ऑफर…”

नवरा बराच वेळ ते बघत होता.

ते बघून बायको ओरडली …

” चला…ऑफर फक्त “मिक्सरची आहे “

First Published on August 31, 2018 12:49 pm

Web Title: marathi latest punekar jokes 100