31 October 2020

News Flash

पुणेकर काकांच्या उत्तराला तोडच नाही

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 11:18 am

Web Title: marathi latest punekar jokes 107
Next Stories
1 तडफडला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये?
2 काकू खड्ड्यांना वैतागल्या, आणि…
3 आजीने नातीला दिलेला खास सल्ला वाचाच
Just Now!
X