पुणेकर : सदाशिव पेठेत येणार का?

रिक्षावाला : चाळीस रुपये होतील.

पुणेकर : दहा रुपये देतो.

रिक्षावाला : दहा रुपयात कोण नेईल?

पुणेकर : तू मागे बस, मी नेतो.