एक पुणेकर – अरे माझा पतंग उंच उडतच नाहीये…काय करु?

दुसरा – पतंगावर आधार नंबर लिही म्हणजे उंच उडेल.