नवरात्रीमध्ये मुलींना एकच टेन्शन असते,

आज कोणता ड्रेस घालू…

आणि मुलांना,

काल आलेली ती आज येईल ना ?