पत्नी- अहो, मी तुम्हाला वाढदिवसाचे काय गिफ्ट देऊ ?

पती- अग काही नको फक्त प्रेमाने पहा, दोन शब्द गोड बोल बाकी काही नको.

पत्नी- बराच वेळ विचार करुन….

नको बाई आपलं गिफ्टच बर…