News Flash

नवऱ्याला नाही, ब्रेक मारायचा !

वाचा मराठी विनोद

नवऱ्याला नाही, ब्रेक मारायचा !
प्रतिकात्मक छायाचित्र

एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली. तरी ती महिला त्यात नापास झाली…

 

कारण…

 

RTO अधिकारी : वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल ?

महिला : नवरा….!

RTO अधिकारी : वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 6:00 am

Web Title: marathi latest punekar jokes 12
Next Stories
1 पतंगावर आधार नंबर लिही!
2 मी काही म्हटलीये का?
3 आरती आठवते ना?