नवरा – आजकाल तू उदास असतेस, आजारी आहेस असं वाटतं. डॉक्टरांकडे जाऊन ये.

बायको – जाऊन आले…

ते म्हणाले, रक्तामध्ये दिवाळी आली आहे “शॉपिंगची कमी” आहे म्हणे.

दोन-चार मॉलमध्ये जाऊन या, खरेदी करा. वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.