04 March 2021

News Flash

बायको ही बायकोच असते…

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की ,

अहो! थंडी पडलीये तुमच्याकडे गरम मोजे नाहीयेत चला मार्केट मधून घेवून येऊयात.

मार्केट मधनं परततांना आमच्या हातात ३ टॉप्स, २ कुर्ते, ४ लेगिंग्स , २ शॉलस, २ जीन्स व माझ्यासाठी एक आश्वासन होतं.

“या मार्केटमध्ये मोजे चांगले नाहीयेत उद्या एखाद्या मॉल मधनं आणूयात.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 4:51 pm

Web Title: marathi latest punekar jokes 124
Next Stories
1 म्हणून चोराने एकाच दुकानात तीन दिवस केली चोरी…
2 तोच खरा मित्र…
3 सून बी तशीच आणायची का?
Just Now!
X