मास्तर:

१. त्याने भांडी घासली.

२. त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:

पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि

दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले….