पुणे ते मुंबई हेलिकॉप्टर सेवा.

मुंबई ते पुणे अंतर आता फक्त पंधरा मिनिटांत पार करणार.

पण मी काय म्हणतो…..

अपमान करून घेण्याची एवढी काय घाई?