News Flash

यासाठी नणंद-भवजया वागत होत्या इतक्या प्रेमाने

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

एका पार्टीमध्ये नणंद आणि भावजय एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.

कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची स्वच्छ पुसून देत होती!

हे पाहून जमलेले सर्व जण नणंद- भावजयी मधलं प्रेम पाहून खूप आश्चर्यचकित झाले.

किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 11:00 am

Web Title: marathi latest punekar jokes 132
Next Stories
1 फोनवरचे उत्तर ऐकून व्हाल हैराण
2 पुण्यात इतकी थंडी आहे की…
3 पुणे- मुंबई हेलिकॉप्टर सेवेची इतकी घाई कशाला?
Just Now!
X