नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवतेस.

त्याव्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे, ते बघ.

बायको : लिंक पाठव.