मुलगा : बाबा, तुम्ही इंजीनिअर कसे झालात ?

बाबा : पोरा, इंजीनिअर व्हायला खुप हुशार असावं लागतं !

मुलगा : म्हणूनच विचारतोय !