या आहेत वेगवेगळ्या शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया

मुंबई – थँक यू सो मच

नाशिक – धन्यवाद भाऊ

कोल्हापूर – लई आभार मित्रा

सातारा – थँक्स भावा

पुणे – रोज इकडूनच जाता का?