News Flash

नवरा-बायकोतील प्रेमळ संवाद

मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

बायको : कशी दिसतेय मी आज

नवरा : छान दिसत आहेस

बायको : असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी

नवरा : ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी … इस मे पगार लग जाती है मेरी सारी.!!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 12:34 pm

Web Title: marathi latest punekar jokes 140
Next Stories
1 जाणून घ्या लिफ्ट दिल्यानंतर पुणेकरांची प्रतिक्रिया
2 मुलाचे बाबांना भन्नाट उत्तर
3 ताण आल्यावर रुग्णाचा अनोखा उपाय
Just Now!
X