26 February 2021

News Flash

फुकटचा चहा

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यात हल्ली खुप चहाची दुकाने निघालीत

येवले चहा,
साईबा चहा,
कडक चहा,
प्रेमाचा चहा…..

एकाने पुणेकराला सहज प्रश्न विचारला “सगळ्यात चांगला चहा कोणता?”
तर तो म्हणाला फुकटचा चहा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 3:35 pm

Web Title: marathi latest punekar jokes 144
Next Stories
1 पुन्हा एकदा पुणे vs मुंबई
2 हळदी-कुंकू स्पेशल
3 पत्नीचे पाय चेपणे सेवा आहे की प्रेम, हे आहे उत्तर
Just Now!
X