News Flash

याला म्हणतात नेमके निरीक्षण

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

वडील : सिगरेट केव्हापासून चालू केलीस ?

मुलगा : नाही बाबा, मी नाही सिगरेट ओढत

वडील : मग पूजेच्या वेळी एकाच काडीने समईतील पाच वाती कशा पेटवल्या ?

मुलगा : (बोलती बंद)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 7:03 pm

Web Title: marathi latest punekar jokes 145
Next Stories
1 हेल्मेट आणि पुणेरी शंका..?
2 फुकटचा चहा
3 पुन्हा एकदा पुणे vs मुंबई
Just Now!
X