मुलगी बघायचा कार्यक्रम सुरु असतो

मुलगा : तुझ शिक्षण कीती झाल?

मुलगी : M.F.I.A.S.

मुलगी पसंत, लग्न होते, काही दिवसाने मुलगा

मुलीला हळूच विचारतो MFIAS म्हणजे काय असते.

मुलगी : Matric Fail in All Subjects