News Flash

पत्नीच्या रागावर पतीचे अनोखे उत्तर

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

पती (फोनवरून): आज घरी जेवायला काय आहे गं?

पत्नी (रागात): विष आहे विष या…

 

पती: बरं तेच सांगायला फोन केला होता तू जेवून झोप मला यायला उशीर होईल आज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 11:21 am

Web Title: marathi latest punekar jokes 35
Next Stories
1 आरोपी असूनही मी ‘हे’ चांगलं काम केलंय
2 …म्हणून ती नीरव शांतता
3 बँक घोटाळ्यानंतर पुणेकराचा बँकांना सल्ला…
Just Now!
X