८ मार्च, जागतिक महिला दिन, वर्षातील सर्वात मोठा दिवस. हा दिवस ८ मार्चला सुरु होऊन पुढच्या वर्षी ७ मार्चला संपतो.