News Flash

…म्हणून मी लेटर पाठवलं

वाचा मराठी विनोद

…म्हणून मी लेटर पाठवलं
प्रतिकात्मक छायाचित्र

बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?

मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?

गण्या – ओये, मी फोन लावला होता.

पण फोनमधली बाई म्हणाली,

“प्लीज ट्राय लेटर.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 11:30 am

Web Title: marathi latest punekar jokes 45
Next Stories
1 आता कशाला आधार कार्ड?
2 ग्रामपंचायतीचा पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश
3 पती मेसेज वाचायला उठला आणि…
Just Now!
X