News Flash

खराब आंबे बाजूला काढून द्या

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला : खराब ???

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !

आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…

सौ. पुणेकर : हं. ठेवा बाजूला… आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 1:28 pm

Web Title: marathi latest punekar jokes 49
Next Stories
1 …म्हणून त्याने समोर बसलेल्या पत्नीला केला मेसेज
2 बाकीचे मार्क सबसिडीमध्ये…
3 बायको माहेराहून आली आणि तो हसू लागला
Just Now!
X