News Flash

पुणेरी सुनेचा सासूला मार्मिक टोला…

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

आमच्या सासूबाईंना “heavy diabetes” आहे…

पण…

संयम बघा ………

रक्तातली साखर,
कध्धी ओठावर आली नाही…!!!
.
.
.
हे फक्त पुण्यातच घडू शकतं. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 11:01 am

Web Title: marathi latest punekar jokes 54
Next Stories
1 जाहिरातीत वडिलांना का नाही दाखवत?
2 …म्हणून वस्तू घेतानाच बघून घ्यायची
3 डिग्री घेतलेले ऊन
Just Now!
X