29 November 2020

News Flash

म्हणून हवालदाराने फोनवर बोलणाऱ्या दुचाकीस्वाराला सोडले

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात ट्राफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या माणसाला fine मागतो

त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो.

तुम्हाला मी fine देणार नाही कारण फोनवर माझी बायको होती आणि तीच बोलत होती मी फक्त ऐकत होतो.

यावर हवालदाराचे डोळे पाणावले आणि त्यांनी त्याला सोडून दिलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 3:30 pm

Web Title: marathi latest punekar jokes 55
Next Stories
1 पुणेरी सुनेचा सासूला मार्मिक टोला…
2 जाहिरातीत वडिलांना का नाही दाखवत?
3 …म्हणून वस्तू घेतानाच बघून घ्यायची
Just Now!
X