सकाळी सकाळी आमच्या शेजारची काकू तिच्या सुनेला झापत होती.
काकू सुनबाईला रागात बोलली: तू तुझं तोंड बंद कर, हे काही तुझं माहेर नाही, सासर आहे. इथं तुझं नाही माझंच चालेल.
सुनबाई प्रेमाने बोलली: आई! माहेर तर हे तुमचंही नाही.
तुमचंही सासरचं आहे की,
मग तुमचंच कसं चालेल?
सासुबाई अजून शांत आहेत…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 9:54 am
Web Title: marathi latest punekar jokes 58