पुण्यात शनिवारवाड्याच्या सुरक्षारक्षकाच्या पदासाठी मुलाखत होती मुलाखतकार - तुला इंग्लिश येतं का? पुण्याच्या उमेदवाराचा प्रतिप्रश्न - चोर इंग्लंडहून येणार आहेत का?