News Flash

…म्हणून ६० चा बल्ब लावलाय

वाचा मराठी विनोद

मुक्काम पुणे

चंगू :- केकवर मेणबत्यांऐवजी, बल्ब का लावलाय ?

आजोबा :- साठावा वाढदिवस आहे ना…

एवढया मेणबत्या कशा लावणार ?

म्हणून साठचा बल्ब लावला..

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 11:35 am

Web Title: marathi latest punekar jokes 67
Next Stories
1 पुण्यात काहीही घडू शकते
2 दुकानदाराचे भन्नाट उत्तर
3 कालावधी की मोबाइल नंबर?
Just Now!
X