स्थळ अर्थात पुणे

बायको:- अहो ऐकलं का ?

नवरा :- काय ?

बायको :- संक्रांतीच्या हळदीकुंकवाला मी बायकांना काय देऊ?

नवरा :-माझा नंबर दे.