News Flash

डु यू नो व्हेअर इज खत्रूड इन पुना?

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधिक छायाचित्र

डेक्कनच्या फुटपाथवर उभ्या असलेल्या एका विदेशी इसमाने मला विचारले, “वेअर इज खत्रूड इन पुना?”

मी विचारले , “व्हॉट?”

तो पुन्हा म्हणाला, “खत्रूड”.

त्याच क्षणी मी माझ्या माहितीतल्या तमाम कोथरूडकर मंडळींचे चेहरे आठवून खो-खो हसलो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 11:40 am

Web Title: marathi latest punekar jokes 73
Next Stories
1 …आणि आमचा आदर कायम ठेवावा
2 पेट्रोलची दरवाढ या गोष्टीतही लागू व्हायला हवी…
3 याला म्हणतात बदला घेणे…