News Flash

पुणेकराचा प्रश्न – ब्रश करायचाय की यज्ञ ?

वाचा मराठी विनोद

पतंजली सेल्समन – आमच्या टूथपेस्टमध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग आणि विविध वृक्षांची पानं, फुलं, तूप सगळं असतं.

पुणेकर – नक्की काय करायचं आहे? ब्रश की तोंडात यज्ञ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:29 pm

Web Title: marathi latest punekar jokes 74
Next Stories
1 डु यू नो व्हेअर इज खत्रूड इन पुना?
2 …आणि आमचा आदर कायम ठेवावा
3 पेट्रोलची दरवाढ या गोष्टीतही लागू व्हायला हवी…
Just Now!
X