News Flash

मग त्याने असा बदला घेतला

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं
पण
त्या मुलीनं त्याला नकार दिला..

मग काय

बंड्याने ऑटोरिक्षा घेतली
आणि
तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,

आता ती रोज
बंड्याला थांबवते,

आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो

याला म्हणतात बदला घेणे…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 2:13 pm

Web Title: marathi latest punekar jokes 77
Next Stories
1 पेढे घेऊन आमच्या घरी येऊ नका
2 जाणून घ्या पनवेलला जायला किती वेळ लागतो…
3 पुणेकराचा प्रश्न – ब्रश करायचाय की यज्ञ ?
Just Now!
X