आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चुकून बॅगेत असलेली जुनी प्लास्टिक पिशवी सापडली आणि मी पकडला गेलो…
म्हटलं ठिक आहे घ्या दंड… तर तो तोडपाणीची भाषा करू लागला..
मी म्हटले हे बघ मला जाऊदे लवकर, पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती द्या आणि पाच हजार घ्या…
तो काही केल्या तयारच होईना… मग म्हणाला ठिक आहे जा तुम्ही… दंड नको…
मी बुचकाळ्यात पडलो…
नंतर त्यांनाच विचारले, अरे बाबा असे का करतोयस…
तर त्याचा जोडीदार हळूच कानात येऊन म्हणाला…
साहेब पावती बूकच यानी प्लास्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 12:06 pm