पेशंट – डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर – वयानुसार असं होणारच

पेशंट – पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत

स्थळ- अर्थात पुणे</p>