17 February 2019

News Flash

…आणि गोट्यानी मास्तरांची बोलतीच केली बंद

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधिक छायाचित्र

मास्तर: ​गोट्या सांग या ग्रुपवर​ ​इतके सदस्य आहेत तर​ ४ ते ५ लोकच मेसेज टाकतात,

कारण काय ?????

गोट्या: शाळेत फक्त २ किंवा ३ मुलं हुशार असतात,

​बाकी फक्त भात खायला येतात​.

First Published on July 21, 2018 12:25 pm

Web Title: marathi latest punekar jokes 82