19 April 2019

News Flash

उत्तर द्यायला बायको कधी मागे हटणार नाही

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

नवरा : दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस,
पण स्वयंपाक बनवायला कधी जमला नाही.

 

बायको : तुम्ही कौन बनेगा करोडपती बघता
मी काही बोललेय का ?

 

शांतता.

First Published on August 2, 2018 11:45 am

Web Title: marathi latest punekar jokes 87