23 November 2020

News Flash

आता प्रति अरबी समुद्र बाकी आहे

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं.

पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करुन ठेवलीय आणि उत्तरेकडे प्रतिबालाजी मंदिर.

आता फक्त खडकवासल्याचा प्रति अरबी समुद्र करायचा बाकी आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 6:00 am

Web Title: marathi latest punekar jokes 9
Next Stories
1 तुम्हालाच जावे लागते
2 हळदी-कुंकवाला काय देऊ?
3 मेरी बेटी मेरा अभिमान
Just Now!
X