18 January 2021

News Flash

…आणि बायकोचे उत्तर ऐकून नवरा झाला शांत

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

नवरा (संशयाने) – हा उदय कोण?

बायको – मला काय माहीत?

नवरा – मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये कसा?

बायको त्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते – तो उदय नाही. UIDAI चा नंबर आहे. तरी बाबाला सांगत होते, महापालिकेच्या शाळेत शिकलेला नवरा नको म्हणून…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 4:08 pm

Web Title: marathi latest punekar jokes 91
Next Stories
1 मुलाचे उत्तर ऐकून पोलिसही झाले शांत
2 प्युअर मराठी गटारी उखाणा
3 म्हणून मी मुलींकडे पाहतो….
Just Now!
X