X
X

…आणि सुनेने सासूला दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

READ IN APP

वाचा मराठी विनोद

पुणेरी सून.

सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला दया.

सासू – मग मी काय घालू ??

सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला.

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना…”

22
X