24 February 2019

News Flash

रक्षाबंधन स्पेशल नणंद-भावजयांचा संवाद

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

फोनवरील संवाद

नणंद – वहिनी मी पाठवलेली राखी मिळाली का?

भावजय – नाही मिळाली.

दुसरा दिवस

नणंद – वहीनी, मिळाली का राखी?

भावजय – नाही हो अजून.

नणंद – आज जर नाही मिळाली तर मी स्वत:च येईन राखी बांधायला.

दोनच तासानी

भावजय – अहो मिळाली बर का राखी. छान आहे.

नणंद – वहिनी, पण मी राखी पाठवलीच नव्हती.

नणंद रॉक्स

First Published on August 23, 2018 2:16 pm

Web Title: marathi latest punekar jokes 95