18 February 2019

News Flash

विद्यार्थ्यांने दिलेल्या उत्तराने बाई झाल्या गार

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

भूगोलाच्या लुकडया असलेल्या बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:-
“मुलांनो पृथ्वी का फिरते?”
.
.
एक कार्ट लगेच उभ राहिलं आणि म्हणालं…


“बाई जरा खात पीत जा!!!
तुम्हालाच चक्कर आली असेल…”

First Published on August 27, 2018 11:24 am

Web Title: marathi latest punekar jokes 96