27 February 2021

News Flash

पुणे-मुंबईकरांमधील स्मार्ट संवाद वाचाच

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईकर : तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो?

पुणेकर : दिड दिवस !!!

मुंबईकर : किती हा चिकटपणा ??

 

पुणेकर : तुमच्याकडे किती दिवस बसतो ???

मुंबईकर : दहा दिवस

पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ??

मुंबईकर : बुद्धीची !!!

पुणेकर : मग बरोबर आहे ना…..आम्हाला दिड दिवस पुरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 11:34 am

Web Title: marathi latest punekar jokes 97
Next Stories
1 विद्यार्थ्यांने दिलेल्या उत्तराने बाई झाल्या गार
2 रक्षाबंधन स्पेशल नणंद-भावजयांचा संवाद
3 दोन पुणेकरांमध्ये जेव्हा भांडण होते…
Just Now!
X