स्थळ- सदाशिव पेठ

एका इमारतीखाली लावलेल्या कारवर फार धूळ जमली होती.

रस्त्यावरून जाणाऱ्या बंड्याने त्यावर लिहून ठेवले..’मला एकाद पुसा…नाहीतर विका!’