माणसांनी खचाखच भरलेली बस रस्त्यातून मुश्किलीने वाट काढत चालली आहे. सुटे पैसे परत देऊन-देऊन कंडक्टर वैतागला आहे.
कंडक्टर– सुटे पैसे नसणाऱ्यांनी खाली उतरा
कुलकर्णी काका शंभरची नोट पुढे करून एक डेक्कन मागतात.
कंडक्टर– सहा रुपये तिकीट आहे, तुम्हाला परत द्यायला ९४ रुपये कुठून आणू?
कुलकर्णी – मग खाली उतरा!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 12:08 pm
Web Title: marathi latest punekar jokes on bus