स्थळ- मध्य पुण्यातील एक ग्रंथालय सभासद- 'आत्महत्येचे प्रकार' अशा विषयावर एखादं चांगलंसं पुस्तक आहे का? ग्रंथपाल- (रोखून पाहत) पुस्तक परत कोण आणून देणार ते सांगा आधी !