News Flash

Marathi Joke : आई Identification Mark काय लिहू?

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगी : आई, अँडमिशन फॉर्मवर ओळख पटवण्याची खूण (Identification Mark) म्हणून काय लिहू?
.
.
.
.
.
.
.
.
आई : ‘उजव्या हातात मोबाईल’ असं लिही..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 7:59 am

Web Title: mother and daughter funny marathi joke scsg 91
Next Stories
1 Marathi Joke : नवऱ्याला बायकोनं दिलेले दोन पर्याय
2 Marathi Joke : बायकोची ताकद
3 Marathi Joke : गुगल
Just Now!
X