News Flash

Marathi Joke : आईचा राग

वाचा भन्नाट मराठी विनोद.... हसून हसून पोट दुखेल

आई : किचन मधून छोटी प्लेट आण जरा.

 

 

मी : कुठे आहे? दिसत नाहीये

 

 

आई : गॅस ची शेगडी दिसतेय का?

 

 

 

मी : हो आई : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 7:59 am

Web Title: mother and son latest marathi joke funny marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : कुणीही वेड्यात काढेल म्हणणाऱ्याला पत्नीला पतीचं उत्तर
2 Marathi Joke : दिवाळीनंतरचे ८ दिवस
3 Marathi Joke : सिनिअरचा सल्ला
Just Now!
X