मुंबईचा पाऊस आणि प्रेयसीचा भाऊ एकसारखाच
कधी येऊन पडेल आणि आपल्याला धो धो धुवून निघून जाईल सांगता येत नाही.