15 December 2017

News Flash

पुण्याच्या घरातील सुखसंवाद

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 15, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील एका घरातील सुखसंवाद-
काकू- अहो, ऐकलंत का? मला वाटतंय आपल्या कन्यारत्नाचं कुठंतरी प्रेम प्रकरण सुरू आहे. काका- कशावरून ?
काकू- अहो, आजकाल हातखर्चाला पैसे मागणं बंद केलंय तिनं !
काकू- काय सांगतेस ! …म्हणजे मुलगा पुण्याचा नाही तर !

 

First Published on September 15, 2017 5:00 am

Web Title: pune latest marathi jokes