स्थळ- अर्थातच पुणे !
मंग्या- (दुकानदाराला) चांगलासा शर्ट दाखवा.
दुकानदार- हा बघा, ‘पीटर इंग्लंड’, फक्त साडेतीन हजार रुपये.
मंग्या- (हबकून) पण, मला ‘पीटर खडकी’ किंवा ‘पीटर दापोडी’ही चालेल.